विक्री चॅनेल

लोक जिथे स्क्रोल, शोध आणि खरेदी करतात तिथे
सर्वत्र विक्री करा

लाखो नवीन ग्राहक मिळवा, तुमची उत्पादने सर्वत्र विका
आणि हे सर्व Shopify वरून व्यवस्थापित करा.

Shopify 3 दिवस विनामूल्य वापरून पहा, कोणत्याही क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही.

Shopify ॲडमिनचे ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू विंडो. या विंडोच्या डाव्या बाजूला TikTok प्रायोजित व्हिडिओ आणि Google जाहिरात ओव्हरले केली आहे, ज्यामध्ये विक्रीसाठी जांभळ्या रंगाचा कप आहे. विंडोच्या आजूबाजूला ओव्हरले केलेल्या छोट्या लोगोंमध्ये हे समाविष्ट आहेत: Marketplace Connect, Instagram, YouTube, TikTok, Google Ads, Amazon आणि eBay.
बाजारपेठा 

Amazon, Walmart, eBay आणि यांसारख्या इतर टॉप ऑनलाइन बाजारपेठांशी तुमचा उत्पादन कॅटलॉग कनेक्ट करा.

सोशल मीडिया 

Facebook, Instagram, YouTube आणि TikTok वर फॉलोअर्सना ग्राहकांमध्ये रूपांतरित करा.

ऑनलाइन शोध 

Google च्या सर्व प्लॅटफॉर्मवर शोध घेणाऱ्या लोकांपर्यंत तुमची उत्पादने पोहोचवा.

बाजारपेठा

खरेदी करण्यास तयार असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचा

तुमचा उत्पादन कॅटलॉग प्रमुख बाजारपेठांशी सिंक करा, त्यानंतर एकाच मध्यवर्ती ठिकाणाहून प्रत्येक ऑर्डर सहजपणे व्यवस्थापित आणि पूर्ण करा.

Amazon
जगभरातील ग्राहकांचा विश्वास असलेले: प्रभावी आणि परवडणाऱ्या टूल्स आणि प्रोग्राम्ससह तुमचा व्यवसाय वाढवा.
Walmart
युनायटेड स्टेट्समधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एकावर आधीच असलेल्या निष्ठावान ग्राहकांपर्यंत पोहोचा.
eBay
सर्वात विश्वसनीय आणि जुन्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एकावर लाखो नवीन खरेदीदारांसमोर तुमची उत्पादने आणा.

Shopify Marketplace Connect

टॉप बाजारपेठा
एकाच ठिकाणी

अग्रगण्य ऑनलाइन बाजारपेठांशी तुमचा उत्पादन कॅटलॉग सिंक करण्यासाठी Shopify Marketplace Connect वापरा. रिअल-टाइम सिंकिंगसह इन्व्हेंटरी व्यवस्थापित करा, ऑर्डर्स पूर्ण करा आणि चॅनेलची कामगिरी मोजा - हे सर्व काही Shopify वरून करा.
हा इमेज Shopify स्टोअरला Amazon, Walmart, eBay आणि Etsy यांसारख्या विविध ऑनलाइन बाजारपेठांशी कनेक्ट करण्याच्या क्षमतेचे स्पष्टीकरण देणारी आकृती दर्शवतो.

विविध बाजारपेठा शोधा

Shopify App Store मध्ये इतर लोकप्रिय बाजारपेठा शोधा.

सोशल मीडिया

फॉलोअर्सपासून ग्राहकांपर्यंत

सर्वात लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्म्सवर विक्री करा, ब्रँडबाबत निष्ठा निर्माण करा आणि Shopify मध्ये हे सर्व सहजपणे व्यवस्थापित करा.

Facebook आणि Instagram वरील प्रभावी विक्री टूल्सचा फायदा घेण्यासाठी तुमची उत्पादने सिंक करा.
Facebook व Instagram ॲप इंस्टॉल करा 
TikTok वर नवीन पिढीच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या क्रिएटिव्ह सामग्रीसह तुमची विक्री वाढवा.
TikTok ॲप इंस्टॉल करा 
तुमचे YouTube व्हिडिओ, शॉर्ट्स आणि लाइव्हस्ट्रीममधून प्रेक्षकांना तुमची उत्पादने शोधण्यात आणि थेट खरेदी करण्यात मदत करा.
Google व YouTube ॲप इंस्टॉल करा 
Shopify ॲडमिनचे ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू विंडो. विंडोच्या डाव्या बाजूला Facebook ची प्रायोजित जाहिरात आणि TikTok चा प्रायोजित व्हिडिओ ओव्हरले केले आहेत, या दोन्हीमध्ये विक्रीसाठी जांभळ्या रंगाचा कप आहे. उजव्या बाजूला प्रायोजित YouTube व्हिडिओ आणि उत्पादन टॅग असलेली Instagram पोस्ट ओव्हरले केली आहे, हे दोन्ही जांभळ्या रंगाच्या कपचे प्रमोशन करत आहेत.

अधिक सोशल चॅनेल शोधा

Shopify App Store मधून Pinterest आणि Snapchat यांसारख्या अधिक लोकप्रिय सोशल चॅनेलवर विक्री व जाहिरात करण्यासाठी Shopify कनेक्ट करा.

ऑनलाइन शोध

ग्राहकांना तुमची उत्पादने ऑनलाइन सर्वत्र शोधण्यात मदत करा

तुमची उत्पादने Google शी सिंक करा आणि ती Search, Shopping, Images आणि Lens यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर विनामूल्य दाखवा.

Google

Google च्या प्लॅटफॉर्म्सवर विक्री करा

तुमची उत्पादने सिंक करून, ती विनामूल्य सूचीबद्ध करून आणि मोहिमा तयार करून Google च्या अनेक प्लॅटफॉर्म्सवरील लोकांपर्यंत पोहोचा. त्यानंतर Google च्या इनसाइट्ससह तुमचा ROI सुधारा आणि अंगभूत AI सह ग्राहकांच्या वर्तनाचा अंदाज लावा.

चॅनेलमध्ये विक्री करायला सुरुवात करा

Shopify विनामूल्य वापरून पहा आणि तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, चालवण्यासाठी व वाढवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स आणि सेवा एक्सप्लोर करा.
विनामूल्य सुरू करा आणि त्यानंतर ₹20/महिना या दराने 3 महिने आनंद घ्या