प्री-ऑर्डर्स
प्री‑ऑर्डर्ससह अधिक विक्री करा
उत्पादने स्टॉकमध्ये नसतानाही त्यांचे प्रमोशन करा, नवीन आयटम्समधील स्वारस्य जाणून घ्या आणि तुमच्या स्टोअरमध्ये प्री-ऑर्डर्स जोडून ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण करा.

प्री‑ऑर्डर्स ऑफर करण्याची अनेक कारणे

विक्री वाढवा
जेव्हा तुम्ही ग्राहकांना स्टॉकमध्ये नसलेली उत्पादने राखून ठेवण्याची (reserve) परवानगी देता, तेव्हा अधिक विक्री निश्चित करा. तुम्ही खरेदीदारांना आत्ता पैसे भरण्याचा, डिपॉझिट भरण्याचा किंवा नंतर पैसे भरण्याचा पर्यायही देऊ शकता.
मागणीचा अंदाज घ्या
अंदाज लावणे सोडून द्या आणि प्रचंड क्षमता असलेले ते नवीन उत्पादन खरेदी करण्यास ते उत्सुक आहेत की नाही हे तुमच्या ग्राहकांनाच तुम्हाला सांगू द्या.
उत्साह निर्माण करा
तुमच्या ग्राहकांना आकर्षक नवीन आयटम्सचा विशेष प्री-ऑर्डर ॲक्सेस देऊन त्यांच्या मनात निष्ठा निर्माण करा, जेणेकरून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकाल.
आमच्या शिफारस केलेल्या ॲप्सपैकी एक वापरून पाहा
तुमच्या व्यवसायासाठी योग्य असलेले प्री-ऑर्डर ॲप डाउनलोड करा. सेटअप सोपा आहे—ते तुमच्या स्टोअरशी पेअर करा, प्री-ऑर्डर पर्याय जोडा आणि अधिक विक्री सुरू करा.
PreProduct
या ॲपमध्ये ग्राहक पोर्टल, कस्टमाइझ करण्यायोग्य ईमेल्स, प्री-ऑर्डर डिपॉझिट्स आणि लवचिक थीम कस्टमायझेशनचा समावेश आहे.
माझे एक नवीन उत्पादन लॉन्च करण्यासाठी आणि त्याची उत्सुकता निर्माण करण्यासाठी, डिपॉझिट्स घेण्यासाठी आणि उर्वरित पेमेंट्स सहजपणे मिळवण्यासाठी PreProduct ॲप अत्यंत उपयुक्त ठरले. मी माझ्या दुसऱ्या प्री-प्रॉडक्ट लॉन्चची आतुरतेने वाट पाहत आहे!
Pre-Order Manager
या ॲपमध्ये कमिंग सून उत्पादने, मला सूचित करा फॉर्म, प्री-ऑर्डर डिपॉझिट्स आणि लवचिक थीम कस्टमायझेशनचा समावेश आहे.
मला हे ॲप खूप आवडते - यामुळे मला जवळपास 100 अधिक ग्राहक मिळवता आले, जे स्टॉक संपल्यामुळे इतरत्र गेले असते!
Purple Dot
या ॲपमध्ये स्वयंचलित ग्राहक अपडेट्स, ग्राहक पोर्टल, सुलभ प्री-ऑर्डर व्यवस्थापन आणि सेटअपचा समावेश आहे.
ग्राहकांना पुन्हा उपलब्ध होणाऱ्या स्टॉकसाठी प्री-ऑर्डर करण्याची अनुमती देऊन, आम्ही आमच्या ग्राहकांना सहजपणे उत्तम अनुभव देऊ शकतो आणि आम्हाला लवकर, अधिक विक्री करण्याची संधी मिळते. आमचा 15% किंवा त्याहून अधिक स्टॉक वेअरहाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच विकला जातो.
विक्री करण्याचे अगणित मार्ग
तुमची उत्पादने विकण्यासाठी आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्यासाठी आम्ही दररोज काम करतो. Subscriptions सह विक्री करण्यापासून ते Try Before You Buy पर्यंत, आम्ही तुमच्या ग्राहकांना त्या “खरेदी करा” बटणावर क्लिक करायला लावण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग शोधत असतो.

प्री‑ऑर्डर्ससह सुरुवात करण्यासाठी रिसोर्सेस

ब्लॉग
आमच्या ब्लॉगवर प्री-ऑर्डर्सबद्दल वाचा.

मदत केंद्र
प्री-ऑर्डर्स वापरण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि टिप्स शोधा.

सपोर्ट
प्री-ऑर्डरबद्दल काही प्रश्न आहेत का? आम्ही मदतीसाठी येथे आहोत.
आजच अधिक विक्री सुरू करा
तुमच्या ग्राहकांना तुमच्या उत्पादनांची प्री-ऑर्डर करण्याची सुविधा देऊन तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ दुसरी कोणतीही नाही.
