Shopify उत्पादने

Shopify सह तुमचा व्यवसाय सक्षम करा

Shopify ला एक शक्तिशाली जागतिक कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवणारी सर्व उत्पादने आणि टूल्स एक्सप्लोर करा.

वैशिष्ट्यांची उपलब्धता प्लॅननुसार बदलते.

लोकप्रिय

ऑनलाइन स्टोअरफ्रंट

ऑनलाइन स्टोअर एडिटर

एखादी थीम निवडून तुमची साइट तयार करा, ज्यामुळे ऑप्टिमाइझ केलेला ई-कॉमर्स अनुभव तयार करणे सोपे होते.
व्यवसाय मालकडेव्हलपर्सऑनलाइन स्टोअरफ्रंट
लोकप्रिय

ऑनलाइन स्टोअरफ्रंट

Hydrogen आणि Oxygen

तुमचा हेडलेस स्टोअरफ्रंट निम्म्या वेळेत तयार करा आणि नंतर आमचे जागतिक होस्टिंग सोल्यूशन असलेल्या Oxygen सोबत डिप्लॉय करा.
डेव्हलपर्सऑनलाइन स्टोअरफ्रंटडेव्हलपर टूल्स
लोकप्रिय

चेकआउट

Shopify Checkout

Shopify Checkout हे विश्वसनीय, अतिशय वेगवान आणि जास्तीत जास्त कन्व्हर्जन मिळवण्यासाठी तयार केलेले आहे.
व्यवसाय मालकचेकआउट
लोकप्रिय

शिपिंग

Shopify Shipping

Shopify च्या एका सोप्या शिपिंग सोल्यूशनसह तुमच्या ऑर्डर्स अधिक जलद आणि कमी खर्चात पाठवा.
व्यवसाय मालकशिपिंग
लोकप्रिय

पॉइंट ऑफ सेल

Shopify POS

Shopify POS मर्चंट्सना प्रत्यक्ष विक्री करण्याची आणि त्यांच्या ऑनलाइन व्यवसायाशी अखंडपणे कनेक्टेड राहण्याची अनुमती देते.
व्यवसाय मालकपॉइंट ऑफ सेल
लोकप्रिय

ऑर्डर व्यवस्थापन आणि पूर्तता

Shopify Fulfillment Network

आम्ही तुमची ऑर्डर पूर्तता, रिटर्न्स आणि उत्पादनाची साठवणूक सुव्यवस्थित करत असताना, तुम्ही तुमचा व्यवसाय चालवण्यावर लक्ष केंद्रित करा.
व्यवसाय मालकऑर्डर व्यवस्थापन आणि पूर्तता

ऑनलाइन स्टोअरफ्रंट

मोफत थीम्स

मोफत उद्योग-विशिष्ट टेम्पलेट्ससह वेगाने सुरुवात करा, ज्यांना तुम्ही सहजपणे सानुकूलित करू शकता—कोणत्याही कोडिंगची आवश्यकता नाही.
व्यवसाय मालकऑनलाइन स्टोअरफ्रंट

ऑनलाइन स्टोअरफ्रंट

सशुल्क थीम्स

रिफाइंड व्हिज्युअल्स, उत्तम कस्टमायझेशन आणि अधिक समृद्ध ग्राहक अनुभवासाठी प्रीमियम थीम डाउनलोड करा.
व्यवसाय मालकडेव्हलपर्सऑनलाइन स्टोअरफ्रंट

ऑनलाइन स्टोअरफ्रंट

Shopify Theme Store

तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी वापरता येतील असे मोफत आणि व्यावसायिकरित्या डिझाइन केलेले ई-कॉमर्स वेबसाइट टेम्पलेट्स शोधा.
व्यवसाय मालकडेव्हलपर्सऑनलाइन स्टोअरफ्रंट

ऑनलाइन स्टोअरफ्रंट

कस्टम स्टोअरफ्रंट्स

ग्राहक जिंकण्यासाठी, निष्ठा निर्माण करण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी तुमचे स्टोअर सानुकूलित करा.
व्यवसाय मालकडेव्हलपर्सऑनलाइन स्टोअरफ्रंट

ऑनलाइन स्टोअरफ्रंट

मेटाफील्ड्स

तुमच्या व्यवसायानुसार तयार केलेल्या कस्टम फील्ड्ससह Shopify चा विस्तार करा. Shopify ॲडमिन आणि तुमच्या संपूर्ण ऑनलाइन स्टोअरमध्ये मेटाफील्ड्सचा फायदा घ्या.
व्यवसाय मालकडेव्हलपर्सऑनलाइन स्टोअरफ्रंटडेव्हलपर टूल्स

ऑनलाइन स्टोअरफ्रंट

Liquid

तुमचे स्टोअर सानुकूलित करण्यासाठी किंवा मायक्रोसर्व्हिसेस एकत्रित करण्यासाठी Shopify ची ओपन-सोर्स प्रोग्रामिंग भाषा वापरा.
व्यवसाय मालकडेव्हलपर्सऑनलाइन स्टोअरफ्रंटडेव्हलपर टूल्स

…

Shopify मोफत वापरून पहा

तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स आणि सर्व्हिसेस एक्सप्लोअर करा.
विनामूल्य सुरू करा आणि त्यानंतर ₹20/महिना या दराने 3 महिने आनंद घ्या