एंटरप्राइझसाठी B2B
तुमचा घाऊक व्यापार बदला आणि ग्राहकांना उत्तम अनुभव द्या
सर्वोत्तम कन्व्हर्जन देणाऱ्या चेकआउटची जोड असलेल्या, कस्टमायझेशनची सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या ग्राहकांचा B2B खरेदीचा अनुभव डिझाइन करा.

खरेदीदारांना कस्टमाइज्ड अनुभव द्या
क्युरेट केलेले कॅटलॉग, पर्सनलाइज्ड स्टोअरफ्रंट्स, लवचिक पेमेंट अटी आणि कस्टमाइझ करता येणाऱ्या सेल्फ-सर्व्ह पोर्टलसह प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार तयार केलेला घाऊक व्यापार.
तुमचे सर्व तंत्रज्ञान एकाच ठिकाणी आणा
Shopify तुमच्या ERP आणि सध्याच्या टेक स्टॅकसह अखंडपणे इंटिग्रेट होते, ज्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची कस्टम सोल्युशन्स तयार करण्याचे स्वातंत्र्य मिळते.
वेळ वाचवा, खर्च कमी करा
एक असा शक्तिशाली प्लॅटफॉर्म जो तुम्हाला तुमचा B2B आणि B2C व्यवसाय एकाच अॅडमिनमधून आणि एकाच स्टोअरमधून अगदी कमी खर्चात चालवण्याची सुविधा देतो.
B2B विक्री
खरेदीदाराचा उत्कृष्ट प्रवास
थेट Shopify च्या कोअरमध्ये बिल्ट-इन असलेल्या शक्तिशाली B2B फीचर्ससह सर्वोत्तम घाऊक अनुभव तयार करा.
प्रत्येक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करा
एकाधिक खरेदीदार आणि ठिकाणे असलेल्या कंपन्यांना जोडा आणि त्यांच्या खरेदीच्या परवानग्या सहजपणे मॅनेज करा. कस्टमाइझ केलेली किंमत निश्चिती, उत्पादनांचे पब्लिशिंग, प्रमाणाचे नियम आणि पेमेंट अटींसह एंड-टू-एंड अनुभव द्या.
प्रभावी स्टोअरफ्रंट अनुभव डिझाइन करा
रेडीमेड थीम्स, लवचिक Liquid-आधारित कस्टमायझेशन वापरून प्रत्येक B2B आणि B2C खरेदीदारासाठी कंटेंट पर्सनलाइझ करा. तसेच, संपूर्ण नियंत्रणासाठी आमच्या API द्वारे हेडलेस स्टोअरफ्रंटची निवड करा—निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.
सेल्फ-सर्व्ह खरेदीच्या सुविधेने ग्राहकांना खूश करा
तुमच्या स्टोअरचे सेल्स आणि मार्जिन वाढवण्यासाठी, ग्राहक एका सोप्या आणि कस्टमाइझ करता येणाऱ्या पोर्टलचा वापर करून सहजपणे ऑर्डर्स देऊ शकतात आणि त्यांचे स्वतःचे खाते मॅनेज करू शकतात.
तुमच्या सेल्स टीमला अधिक सक्षम करा
तुमच्या सेल्स टीमला दिलेल्या युनिक कर्मचारी परवानग्यांच्या मदतीने, त्यांना नेमून दिलेल्या ग्राहकांना सपोर्ट करण्याची, त्यांच्या ऑर्डर्स घेण्याची आणि कंपनीचा महसूल वाढवण्याची क्षमता अनलॉक करा.
घाऊक कामकाज
तुमच्या टेक स्टॅकवर संपूर्ण नियंत्रण
तुम्हाला आवश्यक असेल त्याप्रमाणे तुमच्या सध्याच्या कॉमर्स टेक स्टॅकला Shopify प्लॅटफॉर्मसोबत इंटिग्रेट करा.
अखंड इंटिग्रेशन्स
Acumatica, Microsoft Dynamics 365, Celigo आणि इतर आघाडीच्या पार्टनर्सच्या मजबूत इंटिग्रेशन्सच्या मदतीने तुमचा कंटेंट, ऑर्डर्स आणि इन्व्हेंटरी सिंक करण्यासाठी तुमचे CMS, OMS, ERP आणि बरेच काही कनेक्ट करा.
शक्तिशाली फीचर्स आता एका क्लिकवर
उत्पादन बंडल्स आणि प्रमोशन्स, वर्कफ्लो ऑटोमेशन आणि कॉमर्समधील सर्वात मोठ्या अॅप इकोसिस्टिमसह, खास B2B साठी ट्रान्सफॉर्म केलेल्या सिद्ध B2C फीचर्सचा अॅक्सेस मिळवा.
अमर्याद कस्टमायझेशन आणि लवचिकता
पूर्णपणे एक्स्टेंसिबल चेकआउट आणि ग्राहक खाते पोर्टलसह हेडलेस स्टोअरफ्रंट्सच्याही एक पाऊल पुढे जा. याला मेटाफील्ड्स वापरून तयार केलेल्या कस्टम डेटाची आणि Shopify Functions वापरून तयार केलेल्या कस्टम बिझनेस लॉजिकची जोड द्या.

वेग आणि कार्यक्षमता
प्रचंड वेगासाठी डिझाइन केलेले B2B कॉमर्स
बिझनेस वेगाने प्रगती करत आहे—जुनाट तंत्रज्ञानामुळे तुमचा वेग कमी होऊ देऊ नका. वेग आणि इनोव्हेशनसाठी डिझाइन केलेल्या कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या मदतीने, Shopify तुम्हाला जास्तीत जास्त आणि अधिक वेगाने ऑर्डर्स शिप करण्याची सुविधा देते.
सर्वांत वेगाने लॉन्च करा
झटपट इनोव्हेशनसाठी जागतिक स्तरावर स्केल केलेल्या आणि कंपोजेबल असलेल्या आमच्या प्लॅटफॉर्ममुळे, आता शून्यापासून ऑर्डर्स मिळवण्यापर्यंतचा टप्पा महिन्यांत नव्हे, तर अवघ्या काही आठवड्यांत गाठा.
डेव्हलपर्सची पसंती
API ची भलीमोठी श्रेणी, शक्तिशाली CLI आणि बिल्ड व डिप्लॉय करण्यासाठीच्या अॅप मॉडेलमुळे, डेव्हलपर्ससाठी Shopify ही नेहमीच पहिली पसंती असते.
B2B आणि B2C, एकाच ठिकाणी
ब्रँडची सुसंगतता वाढवण्यासाठी, व्यावसायिक कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि तंत्रज्ञानावरील खर्च कमी करण्यासाठी तुमचा B2B आणि B2C व्यवसाय एकाच प्लॅटफॉर्मवरून चालवा.
B2B फीचर्स
थेट Shopify च्या कोअरमध्ये बिल्ट-इन असलेले एंटरप्राइझ घाऊक फीचर्स
कस्टमाइज्ड खरेदीचा अनुभव
प्रत्येक ग्राहकासाठी तुमचे स्टोअरफ्रंट आणि चेकआउट पर्सनलाइझ करा.
कंपनी प्रोफाइल्स
एकाधिक खरेदीदार आणि ठिकाणांना युनिक परवानगीचे स्तर, पेमेंट अटी, कर सूट आणि पेमेंट पद्धतींसोबत जोडा.
ग्राहक-विशिष्ट कॅटलॉग्स
एखाद्या विशिष्ट खरेदीदार किंवा ठिकाणासाठी तयार केलेल्या उत्पादन कॅटलॉग्ससह सर्वोत्तम खरेदीचा अनुभव द्या.
प्रमाणाचे नियम
किमान आणि कमाल मर्यादा, केस पॅक्स आणि वाढीव प्रमाणासह उत्पादने आणि व्हेरिएंट्ससाठी ग्राहक-विशिष्ट सशर्त नियम तयार करा.
प्रमाणानुसार किंमत
तुमच्या B2B ग्राहकांना मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रमाणानुसार किंमत कपातीचा पर्याय सहजपणे लागू करा.
स्टोअर पर्सनलायझेशन
एकाच स्टोअरमध्ये योग्य प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचा कंटेंट दाखवून B2B ग्राहकांसाठी खरेदीचा अनुभव ऑप्टिमाइझ करा.
हेडलेस स्टोअरफ्रंट्स
तुमच्या टेक स्टॅकसोबतच Shopify API आणि डेव्हलपर टूल्सच्या मदतीने तुमच्या खरेदीदाराच्या अनुभवावर पूर्ण नियंत्रण मिळवा.
कस्टम B2B सोल्युशन्स
आमच्या B2B API आणि सुसंगत अॅप्सच्या संचासह तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार सोल्युशन्स तयार करा.
ऑप्टिमाइझ केलेले वर्कफ्लोज
तुमच्या सर्व ब्रँड्स आणि साइट्सवरील प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी शक्तिशाली ऑटोमेशन टूल्सच्या मदतीने तुमचे कामकाज आधुनिक करा.
वर्कफ्लो ऑटोमेशन्स
आमचे स्वतःचे ऑटोमेशन टूल, Shopify Flow, आता कंपन्या आणि कंपनीच्या ठिकाणांच्या सपोर्टसह B2B साठी बरेच काही करते. यामुळे, तुम्ही अटी लागू करू शकता, इन्व्हॉइसेस पाठवू शकता आणि बरेच काही करू शकता.
कंपनी खाते विनंत्या
Shopify Forms वापरून, तुमच्या स्टोअरमध्ये खाते विनंती फॉर्म जोडा. खरेदीदाराची माहिती आपोआप एक कंपनी म्हणून सेव्ह केली जाते, जेणेकरून तुम्ही मंजुरी देताच ते घाऊक खरेदी करू शकतील.
सेल्स रेप परवानग्या
अॅडमिनमध्ये सेल्स रेप्सना कर्मचारी म्हणून जोडा आणि त्यांना फक्त नेमून दिलेल्या ग्राहकांचा अॅक्सेस मिळवण्यासाठी आणि त्यांच्या वतीने ऑर्डर्स देण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या द्या.
चेकआउट टू ड्राफ्ट
तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर रिव्ह्यूसाठी ऑर्डर्स सबमिट करण्याच्या आणि त्यांची पूर्तता करण्यापूर्वी त्यांना मंजुरी देण्याच्या सुविधेमुळे, वर्कफ्लोज आणि कोट्स मॅनेज करणे सोपे करा.
B2B ऑप्टिमाइझ केलेली थीम
खास घाऊक व्यापारासाठी डिझाइन केलेल्या आणि आमच्या अॅडव्हान्स्ड B2B फीचर्सने सज्ज असलेल्या रेडीमेड थीमच्या मदतीने तुमचा स्टोअर सेटअप वेगाने पूर्ण करा.
PO क्रमांक
ऑर्डर्सवर आणि चेकआउटच्या वेळी PO क्रमांक कॅप्चर करा, जे नंतर अॅडमिनमध्ये, ग्राहक खात्यांमध्ये आणि ऑर्डर्स API वर दिसतात.
सेल्फ-सर्व्ह खरेदी
कोणतीही कटकट नसलेल्या खाते व्यवस्थापनासाठी ऑनलाइन खरेदीची आणि ऑर्डर ट्रॅकिंगची सुविधा देऊन तुमचा व्यवसाय स्केल करा.
जलद बल्क ऑर्डरिंग
खरेदीदारांना सर्व उत्पादने आणि व्हेरिएंट्सची यादी दाखवा, जेणेकरून ते उत्पादन पेजेसवरून किंवा एका वेगळ्या ऑर्डर फॉर्मवरून आकार, रंग आणि बरेच काही सहजपणे ऑर्डर करू शकतील.
लवचिक पेमेंट पर्याय
पेमेंट अटी आणि पेमेंटसाठी इन्व्हॉइसेस पाठवण्याच्या क्षमतेसह ऑर्डर प्रक्रिया सुरळीत करा.
सोपी रीऑर्डरिंग
खरेदीदारांना थेट त्यांच्या ग्राहक खात्यावरून आधीच्या ऑर्डर्स पुन्हा देण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन, रिपीट ऑर्डर्स मिळवा.
सुरक्षित केलेली क्रेडिट कार्ड्स
चेकआउटवर, ड्राफ्ट ऑर्डर्ससाठी आणि इन्व्हॉइसेस भरणे सोपे करण्यासाठी ग्राहकांचे क्रेडिट कार्ड्स सुरक्षितपणे स्टोअर करून पेमेंटची प्रक्रिया जलद करा.
PayPal पेमेंट्स
B2B ग्राहक आता PayPal द्वारे ऑर्डर्स आणि इन्व्हॉइसेसचे पेमेंट करू शकतात, त्यांचे पेमेंट्स आपोआप अॅडमिनमध्ये रेकॉर्ड होतात.
कस्टम सवलती
घाऊक किमतींच्या वर, तुमच्या B2B खरेदीदारांसाठी खास तयार केलेल्या प्रमोशनल सवलती द्या.
Shopify, B2B विषयीचा दृष्टिकोन कसा बदलत आहे ते पाहा

Our B2B process was manual and time consuming. In order to scale, we needed an easier way to cater to these B2B customers. That’s where B2B on Shopify comes in.
Shopify का
एंटरप्राइझच्या गुंतागुंती सोडवण्यासाठी डिझाइन केलेले
कॉमर्समधील २० हून अधिक वर्षांच्या अनुभवामुळे, वेगाने वाढणारे B2B व्यवसाय Shopify वर विश्वास ठेवतात.
एंटरप्राइझ सपोर्ट
300+ तासांच्या तांत्रिक लॉन्च चौकशी आणि ऑनसाइट अॅक्टिव्हिटीजची मदत मिळवा.
अमर्याद स्केलेबिलिटी
20X अॅडमिन API रेट लिमिट्सच्या सुविधेमुळे, लिमिट संपण्याची चिंताच उरत नाही.
पार्टनर इकोसिस्टिम
आमच्या मोठ्या पार्टनर एजन्सी आणि SI नेटवर्कद्वारे तुम्हाला बाजारात वेगळे ठरवणारी परिपूर्ण सोल्युशन्स मिळवा.
इंडस्ट्री लीडर्सचा विश्वास
मान्यताप्राप्त
B2B कॉमर्स लीडर
Shopify ने आघाडीच्या बिझनेसेसना यशाचा मार्ग शोधण्यात मदत केली आहे.

अचूक पाऊल उचला.
आमच्या सेल्स प्रतिनिधीशी बोला.
एंटरप्राइझच्या आव्हानांमुळे तुमची प्रगती थांबू देऊ नका. आपण एकत्र मिळून बिझनेसचे अधिक चांगले परिणाम मिळवू शकतो.


