अमर्यादित वेब होस्टिंग, जगभरात

प्रत्येक प्लॅनमध्ये तुमच्या ऑनलाइन व्यवसायासाठी जलद, विश्वासार्ह आणि अमर्याद होस्टिंग समाविष्ट आहे

आजच तुमची 3 दिवसांची विनामूल्य चाचणी सुरू करा!

प्रत्येक प्लॅनमध्ये सुरक्षित होस्टिंग समाविष्ट

तुमची वेबसाइट नेहमी ऑनलाइन राहावी, याची खात्री करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो

अमर्यादित ईमेल फॉरवर्डिंग

जेव्हा तुम्ही Shopify वापरून डोमेन नाव खरेदी करता, तेव्हा आम्ही तुम्हाला विनामूल्य अमर्यादित फॉरवर्डिंग ईमेल ॲड्रेस देऊ. तुमचे डोमेन नाव “yourstore.com” असल्यास, तुम्ही आता “info@yourstore.com” सारखे ॲड्रेस तयार करू शकता.

तुमच्या नवीन ईमेल ॲड्रेसवर (उदा. info@yourstore.com) पाठवलेले मेसेजेस तुम्ही आधीपासून वापरत असलेल्या ईमेल अकाउंटवर (उदा. youremail@example.com) फॉरवर्ड केले जातील. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुमच्या व्यवसायाला एक व्यावसायिक स्वरूप मिळेल.

त्वरित अपडेट्स

सर्व Shopify अपडेट स्वयंचलित असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही त्रासाविना नवनवीन वैशिष्ट्ये लगेच मिळतील.

तुमचे स्वतःचे डोमेन

Shopify च्या मदतीने तुमच्या नवीन वेबसाइटसाठी डोमेन नाव तयार करणे आणि त्याची नोंदणी करणे सोपे होते. तुम्ही Shopify द्वारे नवीन डोमेन खरेदी करू शकता, विद्यमान डोमेन वापरू शकता किंवा तुमचे विनामूल्य .myshopify.com डोमेन वापरू शकता.

सामग्री वितरण नेटवर्क

सामग्री वितरण नेटवर्क (CDN) वापरणारे Shopify हे पहिले होस्ट केलेले ई-कॉमर्स वेबसाइट सोल्यूशन होते.

CDN हे जगभरातील सर्व्हरचे एक मोठे नेटवर्क आहे. तुमचे ग्राहक जगात कुठेही असले तरी तुमची वेबसाइट जलद गतीने लोड होईल याची खात्री हे नेटवर्क देते.

आमचे CDN Fastly द्वारे चालवले जाते, जी सर्वात नामांकित CDN कंपन्यांपैकी एक आहे.
प्रत्येक प्लॅनमध्ये सुरक्षित होस्टिंग समाविष्ट

तुमच्या वेबसाइटसाठी अमर्यादित होस्टिंग

अमर्यादित बँडविड्थ

आम्ही अमर्यादित बँडविड्थ पुरवतो जेणेकरून तुम्हाला वाढणाऱ्या ट्रॅफिकची कोणतीही चिंता करावी लागणार नाही.

लेव्हल 1 PCI अनुपालन

निश्चिंत राहा. तुमच्या ग्राहकांचा डेटा नेहमी सुरक्षित असतो.

कोणतेही डोमेन नाव

Shopify द्वारे खरेदी केलेल्या कस्टम डोमेन नावासह तुमचा ब्रँड ऑप्टिमाइझ करा, विद्यमान डोमेन नाव वापरा किंवा तुमच्या विनामूल्य .myshopify.com डोमेनचा लाभ घ्या.

त्रासमुक्त सेटअप

जेव्हा तुम्ही साइन अप करता, तेव्हा आम्ही तुम्हाला तुमची वेबसाइट नक्की कशी सेट करायची हे दाखवतो. साइन अप केल्यानंतर काही सेकंदांत तुमची साइट तयार होते आणि अपग्रेड नेहमी झटपट होतात.

अतिशय वेगवान सर्व्हर्स

Shopify च्या जागतिक सर्व्हर्सद्वारे तुमच्या ग्राहकांना जगभरात कुठेही त्वरित ॲक्सेस द्या.

आजच तुमची 3 दिवसांची विनामूल्य चाचणी सुरू करा!